अरविंद केजरीवालांचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र ; दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी मागितली वेळ
Arvind Kejriwal । आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र ...