CM Pinarayi Vijayan : केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर चप्पलफेक ; पिनराई विजयन आंदोलकांना म्हणाले,”अशी कृत्ये केल्यास त्यांच्या..”
CM Pinarayi Vijayan : काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी शाखेच्या केरळ विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या ताफ्यावर चप्पल फेक ...