आणखी एका मुख्यमंत्र्याला करोनाबाधा
शिमला - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना करोनाबाधा झाली. भाजप नेते असणाऱ्या ठाकूर यांनी स्वत:च ट्विटरवरून त्याबाबतची माहिती दिली. ...