“बायको म्हणाली, २८ हजारांचा एक स्वेटर…”; नरहरी झिरवळांच्या जपानमधला खरेदीच्या किस्स्यावर नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव
मुंबई : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे जपानमध्ये विधानमंडळ सदस्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी झिरवळ आणि त्यांच्या पत्नी जपानला ...