ISIS प्रमुख अबू हुसेन अल कुरेशी ठार; तुर्की राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी केली घोषणा
तुर्कस्थान - इस्लामिक अतिरेकी संघटना आयएसआयएसचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी सीरियातील कारवाईत ठार झाल्याचा दावा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन ...