तामिळनाडूची रणरागिणी! बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला इन्स्पेक्टर राजेश्वरींनी खांद्यावर उचलून पाठवले रुग्णालयात; कामगिरीमुळे कौतुकाचा वर्षाव
चेन्नई : तामिळनाडूमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे जीवन पूणर्पणे विस्कळीत झाले आहे. कित्येक ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली आहेत. एनडीआरएफच्या टीमच्या ...