धक्कादायक.! नाशिकमध्ये वसतिगृहातील मुलींना रात्री पर्यटकांसमोर नाचवले; नकार दिल्यानंतर छड्यांनी मारहाण, वाचा सविस्तर….
नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यात एका वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना संध्याकाळी, रात्री पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेचे ...