केदारनाथमध्ये प्राण्यांना अमानुष वागणूक, 62 दिवसांत तब्बल ‘इतक्या’ घोडे-खेचरांचा मृत्यू; दिवसभरात करतात दोन-तीन फेऱ्या
डेहराडून - देवभूमी केदारनाथ यात्रेत भाविक व त्यांचे सामान वाहून नेणाऱ्या घोडे-खेचरांना अमानुष वागणूक दिली जात आहे. गौरीकुंड येथे चार ...