हेल्परच्या जॉबसाठी गेले होते रशियाला.. आता करावे लागतेय युक्रेनशी युध्द; खळबळजनक प्रकार उघडकीस
Russia-Ukraine War। हेल्परचे काम करण्यासाठी म्हणजे रोजगारासाठी भारतातील काही जण रशियात गेले होते. मात्र त्यांना तेथे युक्रेनविरूध्दच्या युध्दात जुंपण्यात आले ...