Browsing Tag

Happy journey of life

जीवनगाणे : जीवनाचा सुखी प्रवास…

-अरुण गोखलेविवेक आणि विजय हे दोन मित्र. आपले गुरुकुलातील अध्ययन करून ते दोघेजण आपल्या गावाकडे परत येत होते. त्यांनी जी विद्या, जे कौशल्य, ज्ञान मिळवले, ते त्यांना आता प्रत्यक्ष जीवनात अनुभवून पाहायचे होते. त्या ज्ञानाचा, कलेचा, शिकवणीचा…