#FIFAWorldCup। फ्रान्सचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी; पॅरिससह अनेक शहरांमध्ये तोडफोड आणि हिंसाचार, पहा व्हिडिओ..
पॅरिस : FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात फ्रान्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विजेतेपदाच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ...