Baramulla Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य ; मशिदीत नमाज पठणासाठी गेलेल्या निवृत्त पोलिसाची गोळ्या झाडून हत्या
Baramulla Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. मशिदीत नमाज पठणासाठी गेलेल्या एका निवृत्त पोलिसाची दहशतवाद्यांकडून ...