राष्ट्रवादीने ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडला ; तर “अफझल खानचे स्वयंघोषित प्रवक्ते’ म्हणत मनसेचे सडेतोड उत्तर
मुंबई : ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘हर हर महादेव’ चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा ...