#DuleepTrophy : पंचांनी ताकित देण्यापूर्वीच ‘जयस्वाल’ला रहाणेने मैदानाबाहेर काढलं
कोइम्बतूर - दक्षिण विभागाविरुद्धच्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वातील कठोरपणाही दाखवून दिला. ...