पुणे जिल्हा: केसनंद सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर हरगुडे; उपाध्यक्षपदी सुरेखा हरगुडे
वाघोली - केसनंद विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक सत्ताधारी पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध करण्यात आली होती. नवनिर्वाचित संचालकांमधून ज्ञानेश्वर विश्राम ...