विजेचा धक्का बसून उपसरपंचाचा मृत्यू..!
संगमनेर -तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपाचे उपसरपंच प्रदीप गुंड यांना विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ...