Gujarat Election 2022 : मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले “काँग्रेसला दोनच कामे येतात, एक म्हणजे मला शिव्या देणे आणि दुसरे…”
पाटण - गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी राज्यात तळ ठोकून बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटण येथील प्रचारसभेत कॉंग्रेस ...