बारामतीत सुनेत्रा पवारांचे प्रचारप्रमुख म्हणून बाळासाहेब तावरे
बारामती- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे ...