Bihar Crime : बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या, भरदिवसा गोळ्या घालून गुन्हेगार फरार
कटिहार - बिहारमधील कटिहार जिल्ह्यात सोमवारी एका स्थानिक भाजप नेत्याची त्याच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ...