अर्जुन तेंडुलकरची IPL मधील पहिली विकेट ! रोहितचं सेलिब्रेशन.. सचिनच्या चेहऱ्यावर शांतता, शास्त्रींची दिलखुष कॉमेंट्री.. असा होता थरार VIDEO
नवी दिल्ली - आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी ...