सुषमा अंधारेंना आशिष शेलार म्हणाले,”तुमचं नाव बदलून आगलावे करा” ; तर प्रत्युत्तर देत अंधारे म्हणाल्या,”या सर्वांना काय..”
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या मागील काही दिवसांपासून भाजपावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या याच टीकेवर ...