95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: ठराविक विचारधारेची साहित्य निर्मिती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा – शरद पवार
उदगीर (भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी) - आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची ...