ह्रदयद्रावक! रस्ता ओलांडताना उड्डाणपुलावरून पडून एकाचवेळी 11 काळवीटांचा जागीच मृत्यू
सोलापूर - विजयपूर महामार्गावरील केगाव बायपासजवळ रस्ता ओलांडताना पुलावरून 14 काळवीट खाली कोसळली. यातील 11 काळवीटांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...