MJPJAY : सरकारच्या जनआरोग्य योजनेत मिळेल थेट 5 लाखांचे आरोग्य संरक्षण कवच; जाणून घ्या…योजनेचे लाभ व वैशिष्ट्ये
मुंबई :- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय ...