‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ भारतात प्रदर्शित होणार नाही… मनसेच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी सिनेमाला दणका
मुंबई - पाकिस्तानी कलाकारांविरोधात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायमच आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतंच मनसेच्या चित्रपट सेनेद्वारे ...