Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune Crime: प्रियकरामुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या प्रेयसीने बेडरुममध्ये घेतला गळफास; प्रियकराला अटक

by प्रभात वृत्तसेवा
September 16, 2023 | 5:29 pm
A A
Pune Crime: प्रियकरामुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या प्रेयसीने बेडरुममध्ये घेतला गळफास; प्रियकराला अटक

पुणे – प्रियकराच्या (boyfriend) मागणीवरुन प्रेयसीने (Girlfriend) त्याला पाच ते सहा लोन ऍपवरुन (Loan App) कर्ज काढून दिले. मात्र ठरल्याप्रमाणे प्रियकराने हप्ते न फेडता उलट मानसिक त्रास दिला. यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या प्रेयसीने प्रियकराच्या घरातील बेडरुममध्ये (bedroom) गळफास घेत आत्महत्या (Pune Suicide Case) केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी प्रियकराला अटक (Boyfriend arrested) केली.

आदर्श अजयकुमार मेनन (25, रा. शारदा सेंटर, मांजरी) असे आरोपीचे नाव आहे. तर राणी ऊर्फ रसिका रवींद्र दिवटे ( 25, रा. घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत चंदा दिवटे (वय 48,रा. घोरपडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना मांजरी येथील शारदा आनन्या सेंटर येथे शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदर्श मेनन आणि रसिका दिवटे यांचे जानेवारी 2023 पासून प्रेमसंबंध होते. दोघेही एका आयटी कंपनीत काम करत होते. रसिका हिने आदर्श याच्या सांगण्यावरुन वेळोवेळी क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन व इतर 5 ते 6 लोन ऍपवरुन त्याला 3 लाख 75 हजार रुपये कर्ज काढून पैसे दिले होते. या कर्जाचे हप्ते आपण फेडू असे त्याने आश्वासन दिले होते.

असे असतानाही त्याने ते वेळोवेळी हप्ते फेडले नाहीत. या कारणावरुन गुरुवारी रात्री रसिका त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी त्यांच्यात भांडणे झाली. कर्ज फेड करण्यास मेमन याने नकार दिल्याने बेडरुममध्ये रसिका हिने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी आदर्श मेनन याला अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करीत आहेत.

Tags: bedroomBoyfriendBoyfriend arrestedgirlfriendHadapsar police stationLoan Apppune crimePune Suicide Case
Previous Post

Marathwada Cabinet Meeting: मराठवाड्याच्या विकासासाठी 59 हजार कोटींची घोषणा, विभागनिहाय आकडेवारी पहा

Next Post

Kurla Fire : कुर्ला भागातील 12 मजली इमारतीला भीषण आग; 60 लोकांना….

शिफारस केलेल्या बातम्या

‘मी कृतीसोबत कधीच रोमान्स करणार नाही..’ या कारणामुळे विजयने क्रिती शेट्टीसोबत काम करण्यास दिला होता नकार
बॉलिवुड न्यूज

‘मी कृतीसोबत कधीच रोमान्स करणार नाही..’ या कारणामुळे विजयने क्रिती शेट्टीसोबत काम करण्यास दिला होता नकार

1 week ago
रिलेशनशीपमध्ये असतानाचे संबंध बलात्कार होऊ शकत नाही, न्यायालयात तरुणाची निर्दोष मुक्तता
क्राईम

स्टीलच्या उलथण्याने चटके देऊन 5 वर्षाच्या मुलीचा खून; सावत्र आईचा जामीन फेटाळला

1 week ago
जागेच्या वादातून जेसीबीखाली चिरडण्याचा प्रयत्न
latest-news

pune news : शिवजीनगर न्यायालयाच्या आवारातील गोळीबार प्रकरणात एकास जामीन

2 weeks ago
Pune : अपघाताचा बहाणा करत कार चालकास लूटले..
Pune Fast

Pune : अपघाताचा बहाणा करत कार चालकास लूटले..

2 weeks ago
Next Post
Kurla Fire : कुर्ला भागातील 12 मजली इमारतीला भीषण आग; 60 लोकांना….

Kurla Fire : कुर्ला भागातील 12 मजली इमारतीला भीषण आग; 60 लोकांना....

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! तरुण शेतकरी ऑडीतून जातोय भाजी विकायला; रस्त्यावर ताडपत्री हातरून विकतोय भाजी; व्हिडिओ व्हायरल

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: bedroomBoyfriendBoyfriend arrestedgirlfriendHadapsar police stationLoan Apppune crimePune Suicide Case

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही