नवीन दिल्ली : जेएनयू हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण जवाहलाला नेहरू विद्यापीठात दाखल झाली आहे.
#WATCH Delhi: Deepika Padukone outside Jawaharlal Nehru University, to support students protesting against #JNUViolence. pic.twitter.com/vS5RNajf1O
— ANI (@ANI) January 7, 2020
रविवारी झालेल्या हल्ल्यांनंतर विद्यापीठात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी झालेल्या घटनेवर भाष्य करणे टाळले. त्यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याना पाठिंबा दर्शवला आहे.