मेष : आत्मविश्वास वाढेल. सुयश मिळेल.
वृषभ : प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या.
मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर.
कर्क : मनोरंजनाकडे कल राहील. धार्मिकतेकडे ओढा राहील.
सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. भाग्यकारक घटना.
कन्या : नवी दिशा सापडेल. वैचारिक आणि बौद्घिक परिवर्तन.
तूळ : कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरुकृपा लाभेल.
वृश्चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कामात जोरदार प्रगती होईल.
धनु : आप्तेष्टांचा सहवास लाभदायक. महत्वाचे निर्णय घ्याल.
मकर : शासकीय कामे मार्गी लागतील शत्रूपीडा नाही.
कुंभ : महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक अस्वस्थता राहील.
मीन : प्रवास सुखकर होईल. मन आनंदी राहील