मेष :खरेदीस योग. नवीन कामे मिळतील.
वृषभ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. आर्थिक आवक वाढेल.
मिथुन : वरिष्ठांच्या मर्जीत राहाल, कामात इतरांची मदत मिळेल.
कर्क :स्वच्छ प्रतिमा उजळेल. मानसिक समाधान मिळेल.
सिंह :संधीचे सोने कराल. कामात पुढाकार राहील.
कन्या :अडचणींवर मात कराल. पैशाची स्थिती सुधारेल.
तूळ :लांबचा प्रवासयोग. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक:निर्णय अचूक ठरतील. प्रतिष्ठा मिळेल.
धनू : शब्द जपून बोला. राग आवरा.
मकर :धावपळ कमी करा. कामाचा ताण घेऊ नका.
कुंभ : किचकट कामात रस वाढेल. कामात यश मिळेल.
मीन : मनपसंत व्यक्तीचा सहवास लाभेल. श्रमसाफल्य.