मेष : आर्थिक लाभ होतील. महत्वाचे व्यवहार पार पडतील.
वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कामे पुढे ढकलावीत.
मिथुन : सहकाऱ्यांची कामात अपेक्षित साथ, इतरांवर प्रभाव राहिल.
कर्क : मानसन्मान लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : मानसिक अस्वस्थता कमी होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : प्रवास शक्यतो टाळा. कामात अडथळे येतील.
तूळ : तुमची मते व विचार पटवून द्याल. आरोग्य चांगले राहिल.
वृश्चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कुठलीच अपेक्षा नको.
धनू : संतती सौख्य लाभेल. वैवाहिक जिवनात सुसंवाद.
मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल. अर्धवट कामे मार्गी लागतील.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रूपीडा नाही.
मीन : उत्तम स्थिती व स्थैर्य राहील तुमचे कार्यक्षेत्र वाढणार