मेष : वेगळया कामासाठी निवड होईल.
वृषभ : घरात महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दयावे लागेल.
मिथुन : भावनाप्रधान तुमचा स्वभाव आहे. मानसिकता जपा.
कर्क : घरात कामात वेळ जाईल.
सिंह : भागीदारीचे प्रस्ताव येतील परंतू सहीची घाई नको.
कन्या :तुमच्या कामाची जिद्द दांडगी राहील.
तूळ : कामात अडथळे आल्याने बदल करावा लागेल.
वृश्चिक:फार मोठी उडी न घेता जमिनीवर पाय रोवून उभे राहा.
धनू : व्यवसायात एक प्रकारचा तणाव जाणवेल.
मकर : घर व व्यवसाय या दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल.
कुंभ : बॅंक व कर्जे घेऊन कामे कराल. आनंदी राहाल.
मीन : अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील