मेष : एखादी महत्वाची वार्ता कळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : आपल्या मताविषयी आग्रही रहाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. अपेक्षित कामे पूर्ण होतील.
सिंह : मानसिक अस्वस्थता राहील. वाहने जपून चालवा.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल.
तूळ : महत्वाची कामे पुढे ढकलावीत. बोलण्यावर ताबा ठेवावा.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामाची दिशा मिळेल.
धनू : सहकारी कामात मदत करतील. सुवार्ता कळेल.
मकर : आर्थिक येणी वसुल होतील. आनंदी व उत्साही रहाल.
कुंभ : कष्टाचे चीज होईल. मानसन्मानाचे योग येतील.
मीन : योग्य मार्गदर्शनाचा लाभ. सूप्त इच्छा पूर्ण होतील