अकलूज – महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या सहचिटणीसपदी अकलूज (ता. माळशिरस) येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्रा. डॉ. हनुमंत कृष्णा आवताडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अकलूजसह सोलापूर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ येतील संत नामदेव सभागृहात झालेल्या महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये महासंघाच्या खालील पदाधिकार्यांची पुढील दोन वर्षाकरिता (2022-2023) एकमताने निवड करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्षपदी प्रा. डॉ. एस. पी. लवांडे (पुणे), सरचिटणीसपदी प्रा. डॉ. पी. बी. रघुवंशी (अमरावती), सहचिटणीसपदी प्रा. संजीव सोनवणे (धुळे), सहचिटणीसपदी प्रा. एच. के. अवताडे (सोलापूर), खजिनदारपदी प्रा. एन. बी. पवार (नाशिक) यांची कार्यकारीणीवर विद्यापीठ निहाय सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ –
उपाध्यक्ष प्रा. के. एल. गिरमकर, सदस्य प्रा. एम. एम. ताटे, सदस्य प्रा. एस. के. पवार, सदस्य प्रा. राजेंद्र नवले पाटील.
2. सुटा- कोल्हापूर-
उपाध्यक्ष प्रा. रवींद्र कृष्णा चव्हाण, सदस्य प्रा. अरूण आण्णासाहेब पाटील, सदस्य प्रा. अशोक बापूसाहेब पाटील, सदस्य प्रा. ईला देवचंद जोगी.
3. सुटा – सोलापूर-
उपाध्यक्ष प्रा. भारत एम. जाधव, सदस्य प्रा. नेताजी कोकाटे, सदस्य प्रा. व्ही. एम. गुरमे, सदस्य प्रा. राजेंद्र शंकर सुर्यवंशी.
4. एन. मुक्टो जळगाव-
उपाध्यक्ष डॉ. अनिल गुलाबराव पाटील, सदस्य डॉ. एकनाथ गोपाळ नेहते, सदस्य प्रा. दिनेश भाईदास पाटील, सदस्य प्रा. किशोर गोविंदा कोल्हे,
5. नुटा अमरावती-
उपाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, सदस्य डॉ.दिलीप हांडे, सदस्य डॉ. नितीन चांगोले, सदस्य प्रा. विलास ठाकरे.
6. नुटा नागपूर-
उपाध्यक्ष डॉ. एन. सी. कोंग्रे, सदस्य डॉ. अनिल ढगे, सदस्य डॉ. अजित जाचक, सदस्य डॉ. पी. एम. बोरकर.
7. एसएनडीटी मुक्टो मुंबई-
उपाध्यक्ष डॉ. राजाराम जाधव, सदस्य प्रा. विरेंद्र नगराळे, सदस्य प्रा. वसंत पानसरे, सदस्य प्रा. सीना पॉल