वाघोली – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वाघोली येथे करण्यात आले होते. गुरुदत्त महिला बचत गट राम मंदिर शेजारी वाघोली येथे 250 नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. वाघोलीतील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री सातव पाटील, युवा नेते चिराग राजेंद्र सातव पाटील, पूजा अडसरे यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. ज्येष्ठ महिलांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, चिराग राजेंद्र सातव पाटील,पूजा अडसरे(सातव पाटील),सुनीता शिंदे, स्मिता शिरसागर, सुनंदा ननवरे, कुंदा शिवरकर, कल्पना जाधव, भाग्यश्री घोरपडे, मेघा शिंदे, सुजाता माने, नंदा सातव, विमल सातव, सरस्वती शिवरकर, मीना शिवरकर, पवार ताई, गायकवाड ताई, चंद्रकला शिंदे, शशिकला शिंदे, नंदा सातव, छाया बहिरट, मीरा सातव, अनिता सातव, रोहिणी सातव, अनिता तोष्णीवाल , शितल तोष्णीवाल, वैशाली बहिरट, अपर्णा बहिरट, मेघा शिंदे, सुनीता शिंदे, रोहिणी सातव, स्वाती आल्हाट, वर्षा सातव, शीतल सातव, सुनिता तांबे, आदी उपस्थित होते.