Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | खालापूरमध्‍ये मशागतीच्या कामात शेतकरी मग्न

by प्रभात वृत्तसेवा
May 23, 2024 | 2:22 am
in पिंपरी-चिंचवड
पिंपरी | खालापूरमध्‍ये मशागतीच्या कामात शेतकरी मग्न

खालापूर, (वार्ताहर) – अवकाळी पावसाने खालापूर तालुक्याला झोडपून काढले आहे. येत्या काही दिवसामध्ये पावसालाही सुरूवात होणार आहे. त्यासाठी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीसाठी शेतकर्‍याकडून चौक परीसरात शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी, कोळपणीसह अन्य कामांची शेतकर्‍यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. शेतकरी राजा शेतीच्या मशागतीच्या कामात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्यावर्षी कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात अतिवृष्‍टी झाल्‍याने शेतीवर मोठ्या प्रमाणात झाल्याचा दिसून आले होते. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. साठवून ठेवलेला जनावरांच चाराही वाहून गेला होता. त्‍यामळे शेतकर्‍यांसमोर संकट निर्माण झाले होते.

अतिवृष्‍टीमुळे शेतीसाठी खरेदी केलेली बी-बियाणे, औषधे, खते, वाया गेली. हाताशी येणारी पिके वाहून गेली, झालेला एवढा मोठा खर्च वाया गेला. त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता.

खरीप हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. काही दिवसातच या पावसाला सुरूवात होणार आहे. या हंगामाच्या पिकाच्या तयारीसाठी शेताची नांगरट, कोळपणी, बांधावरील गवत पेटवणे, शेणखत शेतात पसरवणे, जमिन भुसभुशीत करणे, या अशी विविध कामे सुरू आहेत. तर पावसाच्या तोंडावर चौक परिसरात शेतकर्‍यांच्या शेतीची मशागत करण्यामध्ये वेग वाढला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Farmers engagedillage workKhalapur newsPimpri news
SendShareTweetShare

Related Posts

हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात
पिंपरी -चिंचवड

हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात

July 7, 2025 | 12:39 pm
पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 6, 2025 | 7:55 am
पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 5, 2025 | 12:11 pm
Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला
latest-news

Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला

June 29, 2025 | 9:27 am
Pimpri : महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा भव्य सत्कार; बाबा कांबळे यांनी भुषविले अध्‍यक्षपद
latest-news

Pimpri : महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा भव्य सत्कार; बाबा कांबळे यांनी भुषविले अध्‍यक्षपद

June 28, 2025 | 7:50 am
Pimpri : सरकारने हिंजवडी बाबत लवकर निर्णय घ्यावा
latest-news

Pimpri : सरकारने हिंजवडी बाबत लवकर निर्णय घ्यावा

June 28, 2025 | 7:43 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत 

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…

India Vs England Test : थोरल्याला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ धाकट्यानं केलं; 3 सामन्यात 3 सेंच्युरी ठोकून इंग्लडला दाखवलं आस्मान

Bharat Bandh | भारत बंद.. ! उद्या २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर…

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!