Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

nagar | जिल्ह्यात कोट्यावधीची पकडली वीज चोरी

महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई

by प्रभात वृत्तसेवा
April 29, 2024 | 2:07 am
in अहमदनगर
nagar | जिल्ह्यात कोट्यावधीची पकडली वीज चोरी

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात वीजचोरी व अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरण विभागाने कंबर कसली आहे. वीज चोरी विरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सुरु केले आहे. जिल्ह्यात आकस्मिक व धडक कारवाई करत १२ विविध भरारी पथकांनी शेगाव उपविभागातील परिसरात तीन दिवसात सुमारे २ कोटींची वीज चोरी उघडकीस आणली आहे. या कारवाईमध्ये जिल्ह्यातील दोन ऑईल मिल कंपन्यांची सुद्धा वीज चोरी मध्ये समावेश असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यात काही भागात वीज चोरी होत असल्याची माहिती दक्षता आणि सुरक्षा अंमलबजावणी विभागाला प्राप्त झाली होती. याची तपासणी करण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक विनायक नराळे आणि उपसंचालक सुमित कुमार यांनी सहाय्यक संचालक बबन साठे यांच्या नेतृत्वाखाली १२ तपासणी पथकांची स्थापना केली.

या तपासणी तथा भरारी पथकाने मोहीम राबवित जिल्ह्यातील लघुदाब वीज ग्राहकांच्या विद्युत मीटरची तपासणी करून वीज चोरी उघडकीस आणली. यामध्ये महावितरणच्या विविध भरारी पथकाकडून संशयास्पद २५० विद्युत ग्राहकांच्या वीज मीटर संचाची व परिसराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६३ ग्राहकांकडे वीज चोरी तर ६ ग्राहकांकडे अनियमितता उघडकीस आली.

या मोहिमेत जिल्ह्यातील गौरी ऑईल मिल आणि शिवकृपा ऑईल मिल या दोन ऑईल मिल कंपन्यांनी वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. सदर ग्राहकांना देय असलेले निर्धारण व तडजोड रकमेची देयके देण्यात आली असून त्यांनी निर्धारित मुदतीत न भरल्यास पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-यावर विद्युत कायद्याच्या कलमान्वेय कारवाई करण्यात येते आहे.

वीज देयक न भरणाऱ्या ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला अशा ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर वीज वापर करताना आढळल्यास त्यांचे विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येते. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणारअसून तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Bharari team of Mahavitranelectricity theftGeneral Distribution Departmentnagar news
SendShareTweetShare

Related Posts

Nilvande Dam |
अहमदनगर

निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

July 7, 2025 | 12:03 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : सुलतानपुरात कृषी दिनानिमित्त शेतकरी चर्चासत्र व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन

July 2, 2025 | 9:56 pm
Newasa News : खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली; खा. संदिपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप
अहमदनगर

Newasa News : खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंत्रीपदे बहाल केली; खा. संदिपान भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

July 2, 2025 | 5:53 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : भविष्यात ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदी प्रमाणेच विशाल होणार – शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर

July 1, 2025 | 10:56 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : शनिशिंगणापूर ॲप घोटाळ्याविरुद्ध काँग्रेस नेते संभाजी माळवदे यांच्याकडून आमरण उपोषण सुरु

July 1, 2025 | 6:22 pm
Newasa News
अहमदनगर

Newasa News : बोगस बांधकाम कामगारांविरोधात समर्पण मजदूर फाउंडेशनचे बेमुदत धरणे आंदोलन

June 30, 2025 | 9:27 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…

India Vs England Test : थोरल्याला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ धाकट्यानं केलं; 3 सामन्यात 3 सेंच्युरी ठोकून इंग्लडला दाखवलं आस्मान

Bharat Bandh | भारत बंद.. ! उद्या २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर…

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे धक्कातंत्र ! ‘त्या’ 6 खेळाडूंना रिटेन करत अनेक दिग्गज खेळाडूंना दिला डच्चू

China : चीननं उघडली दारं ! ‘या’ ७० देशांसाठी व्हिसा फ्री एंट्री; पर्यटनाला देणार मोठी चालना

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!