मुंबई – अभिनेत्री ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात. नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’ने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा काही फोटो पोस्ट केला असून, तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
ग्रे रंगाच्या बिकिनी मध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. यामध्ये तिने अतिशय बोल्ड पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीने फॅन्सला अक्षरशः वेडं लावलं आहे. बॉलिवूडच्या सर्वत्र बोल्ड अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी कडे पाहिले जाते.
सोशल मीडियावर देखील तिचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. तिचे हे नवीन फोटो काही तासांतच सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दिशा फक्त तिच्या प्रोफेशनल अयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कयम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.