Browsing Category

अर्थसार

गुंतवणूक मंत्र : उंटवणूकदारांसाठी नवे दार- भारत बॉंड ईडीएफ

मला माझ्याबरोबर काम करणाऱ्या एकानं प्रश्न विचारला होता की, रोज बाजार 9:55 ला सुरु होतो व साडेतीन वाजता बंद होतो, (दहा वर्षांपूर्वी बाजाराची हीच वेळ होती. 18 डिसेंबर 2009 पासून सकाळी 9 पासून बाजार चालू होत आहे) तेच शेअर्स वर-खाली होत असतात,…

सुपरशेअर : कॅथलिक सिरियन बॅंक

याच वर्षी 26 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला माझा लेख हा खासकरून प्री-आयपीओ या विषयाला धरून कॅथलिक सिरियन बॅंकेबाबत होता. त्यामागं उद्देश हाच होता की, जसं शेअर बाजारात एखाद्या कंपनीची नोंदणी झाल्यावर त्याचे शेअर्स घेता येतात (ज्याला सेकंडरी…

टॉप 250 कंपन्यामध्ये गुंतवणुकीसाठी योग्य वेळ

गेले अनेक दिवस गुंतवणूकदार गोंधळाच्या मनस्थितीत आहेत...नेमकी बाजाराची दिशा काय...अशा सततच्या चढ - उतारात नेमके पैसे कुठे गुंतवावे, आता गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे का? 41000 च्या बाजारात कुठे गुंतवणूक संधी आहेत याचा आज आपण परामर्श घेऊयात.…

म्युच्युअलफंडात गुंतवणुकीची योग्य वेळ

शेअर बाजार वर जात असल्याने म्युच्युअलफंडात गुंतवणूक करण्याची ही वेळ योग्य आहे का, अशी विचारणा अनेक नवे गुंतवणूकदार करत आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूकबाजार खाली असताना करणे, हे योग्य आहे. मात्र बाजार केव्हा खाली येईल, याची वाट…

10 लाख कोटी रुपयांचे मूल्य असलेली पहिली भारतीय कंपनी

रिलायन्सइंडस्ट्रीज ही 10 लाख कोटी रुपये बाजार मूल्य झालेली पहिली कंपनी ठरली असून तिच्या प्रगतीचे टप्पे असे- प मुळात रिलायन्स टेक्‍सटाईल कंपनी. 1985 ला रिलायन्स इंडस्ट्री असे नामकरण प 1987 ते 1992 - बाजारमूल्य - 6656 कोटी रुपये आणि नफा -…

उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेचा आयपीओ घ्यावा काय?

उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेचा आयपीओ आजपासून खुला होत आहे, तो चार डिसेंबरपर्यंत घेता येईल. या बॅंकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असल्याने तो दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घ्यावा, अशी शिफारस सल्लागार संस्थानी केली आहे. या बॅंकेची आर्थिक आणि…

आधारकार्ड संबंधी काही महत्वाचे आकडे

-एक लाख कोटी रुपये - गेल्या चार वर्षांत आधार कार्डच्या मदतीने शक्‍य झालेल्या पारदर्शी व्यवहारांमुळे सरकारची झालेली बचत. -22 कोटी - बॅंकिंग करू न शकणाऱ्या किंवा डेबिट कार्ड नसणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिक दर महिन्याला आधारच्या मदतीने करत…

रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

गेल्या आठवड्यात एकाच अजस्त्र कंपनीचं नांव चर्चेत आहे. अजस्त्र हे विशेषण मिरवणारी भारतीय शेअरबाजारातील सर्वांत बलाढ्य कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. दिवंगत धीरूभाई अंबानींनी स्थापन केलेल्या आणि आता मुकेश अंबानींच्या मालकीची असलेल्या…

गुंतवणूक मंत्र : व्याजदर आणि महागाईचे नाते; येत्या गुरुवारी काय होणार?

चलनवाढ / महागाई / इन्फ्लेशन एकाच संज्ञेची निरनिराळी नावं. महागाई म्हणजे काय तर एकाच गोष्टीसाठी कांही काळानंतर जास्त किंमत मोजावी लागणं. अगदी रोजच्या व्यवहारातील उदाहरण म्हणजे कांदा. 20 रु. किलो असणारा कांद्यांचा भाव सध्या 120 रुपयांवर…

महागाई निवृत्त होत नसल्याने; निवृत्तीसाठी गुंतवणुकीची गरज

निवृत्ती म्हणजे काय, आपल्यासाठी याचा नेमका अर्थ काय आहे आणि याची आपण तयारी कशी केली आहे. आनंदी, निरोगी व धनसंपन्न असणे म्हणजेच उत्तम निवृत्ती असे म्हणता येईल का? समाजात अनेक वयोगटातील लोकांशी चर्चा करताना आलेला मतप्रवाह पुढीलप्रमाणे आहे.…