Lok Sabha Election 2024 BJP Candidate List: भाजपने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. भाजपने या यादीत तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपच्या या यादीत राजस्थानमधील करौली धौलपूर येथून इंदू देवी जाटव, दौसा लोकसभा मतदारसंघातून कन्हैया लाल मीना आणि मणिपूरमधील इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघातून थौनाओजम बसंत कुमार सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP releases sixth list of three candidates for Lok Sabha elections)
BJP releases sixth list of three candidates for Lok Sabha elections
Read @ANI Story | https://t.co/MqN9S3mZLn#BJPList #LokSabhaElection2024 #Rajasthan #Manipur pic.twitter.com/XQJjGaxajc
— ANI Digital (@ani_digital) March 26, 2024
याआधी भारतीय जनता पक्षाने रविवारी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. भाजपने या यादीत एकूण 111 नावे जाहीर केली होती.