Asian Shooting Championship 2024 : पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक (Men’s 50m Rifle 3P event) स्पर्धेत अखिल शेओरान, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि स्वप्नील कुसळे यांनी एकूण 1758 गुण मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. पीपुल्स रिपब्लिक ऑफ चाइनाने 1744 गुणांसह रौप्य पदक जिंकले, तर रिपब्लिक ऑफ कोरियाने 1735 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
🥇 & 🥈 Glory for 🇮🇳 in Jakarta, 🇮🇩 #AsiaOlympicQualifications
Akhil Sheoran hits the bullseye with a stellar 460.2, securing the
🥇, while Aishwary Tomar clinches 🥈 with a fantastic score of 459.0The duo, along with compatriot Swapnil Kusale, also secured the team 🥇at the… pic.twitter.com/5aj7tGWhQW
— SAI Media (@Media_SAI) January 12, 2024
अखिल शेओरानला सुवर्ण…
तर याच स्पर्धेत भारतीय नेमबाज अखिल शेओरान आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी शुक्रवारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये अनुक्रमे वैयक्तिक सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.
Gold 🥇 Silver🥈 yet again! Making it quite a habit now as @AkhhiiChenu (centre) & #AishwaryTomar (left) finish 1-2 in the men’s 50m rifle 3 positions at the #AsiaOlympicQualification in Jakarta, 🇮🇩🔥🔥🇮🇳🇮🇳#IndianShooting pic.twitter.com/ohktSAvYpd
— NRAI (@OfficialNRAI) January 12, 2024
अखिल शेओरानने अंतिम फेरीत 460.2 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने 459.0 गुणांसह रौप्यपदक जिंकले. तर थायलंडचा नेमबाज टी वोंगसुकडीने 448.8 गुणांसह कांस्यपदक जिंकले.