अमिताभ बच्चन यांनी भरला ७० कोटी रुपयांचा कर

मुंबई- बिग बी अमिताभ बच्चन यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात तब्बल ७० कोटी रुपयांचा कर भरला. यावर्षी अमिताभ बच्चन यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पुलावामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबाना प्रत्येकी १० लाखांचा मदतनिधी सुद्धा दिला आहे. त्याशिवाय बिहारच्या मुजफ्फरपूर येथील २,०८४ शेतकऱ्यांचे कर्जही त्यांनी फेडले आहे.
अमिताभ बच्चन हे या वर्षी ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमात दिसून येणार आहेत. या सिनेमात त्यांच्या बरोबर रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.