मुंबई – बॉलीवूड ड्रेस डिझाइनर फॅशन डिझायनर सब्यसंची मुखर्जी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लॉंच केले आहे.
View this post on Instagram
I have issued a Legal notice to Sabyasachi Mukherjee Indian fashion designer regarding using “semi-naked models for a Mangalsutra collection advertisement as “Mangalsutra” is part of Holy Hindu Marriage.
He outraged the holy Hindu Marriage (Mangalsutra). pic.twitter.com/QPojQtiOKH
— ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳 (@AdvAshutoshBJP) October 28, 2021
मात्र मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लॉंच करण्यासाठी त्याने ज्या पद्धतीने जाहिरातीचा अवलंबी एल आहे त्यावरून सध्या त्याच्यावर सोशलवरन चांगली टीका होत आहे.
View this post on Instagram
एका युजर्सने इंस्टाग्रामवर लेटेस्ट डिझाइन मंगळसूत्राचा शेअर केलेल्या फोटोवर चांगलीच टीका केली असून डिझायनर सब्यसाचीला कायदेशीर नोटीस पाठवली आली आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या फोटोत मंगळसूत्र कलेक्शनच्या जाहिरातीसाठी अर्ध-नग्न मॉडेल वापरण्याबाबत कायदेशीर नोटीस बजावली आहे.
View this post on Instagram
हे सोशल मीडिया युजर्स एक वकील असून त्यांचे नाव आशुतोष दुबे आहे. तसेच कायदेशीर सल्लागार, भाजप-महाराष्ट्र (पालघर जिल्हा) यांनी ही नोटीस पाठवली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबद्दल पोस्ट केली आहे.