Dainik Prabhat
Sunday, December 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

by प्रभात वृत्तसेवा
September 22, 2023 | 6:03 pm
A A
मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

छिंदवाडा(मध्यप्रदेश) –  “आदित्य… नाम तो सुना ही होगा’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील बछड्याच्या नामकरण सोहळ्यात एका चिठ्ठीत आदित्य हे नाव निघाले होते.

मात्र, हे नाव पाहताच ते मागे घेण्याची विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ते नाव मागे घेत दुसरी चिठ्ठी काढली होती. या घटनेवरूनच आज आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे सध्या मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आदित्य यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही उपस्थित होते.

यावेळी बोलताना, आदित्य ठाकरे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरात केवळ चिठ्ठीत आदित्य नाव निघाले तर हे सरकार घाबरले व तातडीने नाव मागे घेण्यास सांगितले. एवढी भीती त्यांच्या मनात आहे. मात्र, त्यांनी आता काहीही केले तरी त्यांचे सरकार लोकच पाडून टाकणार आहेत. लोक फक्त निवडणुकीची वाट पाहत आहेत. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या मदतीने गद्दारी करुन सरकार पाडले. अशा गद्दारांना जनता पुन्हा निवडून देणार नाही.

हेच का भाजपचे हिंदुत्व?
महाराष्ट्रात वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? बारसू रिफायनरीला शांततेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज झाला. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला झाला. हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? यानंतर उपस्थितांना उद्देशून, या सर्वांचा तुम्ही बदला घेणार की नाही?, असेही आदित्य यांनी म्हटले.

तसेच, आपल्याला बदला सुडाच्या भावनेने नव्हे तर परिवर्तन हवे या उद्देशाने घ्यायचा आहे. महाराष्ट्रात येत्या निवडणुकीत बदल घडवायचाच आहे. सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते, अशी ही लढाई आहे. मध्यप्रदेशमध्येही कमलनाथ यांचे सरकार गद्दारी करुनच भाजपने पाडले. मध्य प्रदेशात पुढील निवडणुकीत कॉंग्रेसच विजयी होणार आहे. मला फक्त तुम्ही शपथ समारोह कधी ठेवणार आहात? तेवढेच सांगा, असे आदित्य कमलनाथ यांना म्हणाले.

मध्यप्रदेशमधील पांढुर्णा, छिंदवाडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण आज माजी मुख्यमंत्री कमलनाथ जी ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

ह्यावेळी खासदार नकुलनाथ… pic.twitter.com/aqGu7JTVxz

— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 22, 2023

Tags: aditya thackerayChief Minister Eknath Shindeshivsena
Previous Post

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

Next Post

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

शिफारस केलेल्या बातम्या

दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; सरकारकडून होणार SIT चौकशी?
Top News

दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; सरकारकडून होणार SIT चौकशी?

3 days ago
विधानभवनातून ठाकरे गटाची मशाल गायब ! नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता..
latest-news

विधानभवनातून ठाकरे गटाची मशाल गायब ! नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता..

4 days ago
“चार राज्यात काँग्रेसंच सरकार येणार”; भाजपने ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आदित्य ठाकरेंची उडवली खिल्ली
Top News

“चार राज्यात काँग्रेसंच सरकार येणार”; भाजपने ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आदित्य ठाकरेंची उडवली खिल्ली

4 days ago
एकनाथ शिंदे हेच 2024पर्यंत मुख्यमंत्रिपदी कायम राहतील – प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे हेच 2024पर्यंत मुख्यमंत्रिपदी कायम राहतील – प्रकाश आंबेडकर

6 days ago
Next Post
सुनेने नायलॉन दोरीने गळा आवळून सासूचा केला खून; पुणे जिल्ह्यातील घटना

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

“जशास तसे उत्तर देऊ” गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणावर भुजबळांचा इशारा

…आणि तिचे लष्करात जाण्याचे स्वप्न राहिले अपुरे

तळवडे घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे शाहरुख-अक्षय अन् अजय देवगणला हायकोर्टाची नोटीस

मुळशीत एका पत्रकाराला लाईव्ह टेलीकास्ट करताना मारहाण

जातीनिहाय जनगणना आवश्यकच – योगेंद्र यादव

पुणे शहरात हुडहुडी वाढणार; किमान तापमानात लक्षणीय घट

…हे तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे हिमनगाचे टोक; माधव भांडारी यांची झारखंडमधील रोकड प्रकरणावरून टीका

तळवडे घटनेतील आणखी दोघींचा उपचारांदरम्यान मृत्यू; उर्वरित आठही जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे विद्यापीठातर्फे अवयवदान जागृतीचे प्रशिक्षण; रुग्णाला मिळणार नवे जीवन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: aditya thackerayChief Minister Eknath Shindeshivsena

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही