\nरिया वर्मा ही विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. ती मुंबईत राहते आणि सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. रियाला २५ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. ती नेहमीच विराट कोहलीवर आधारित रील्स बनवत असते. विराटने केलेल्या या शतकावर तिने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्याला जवळपास ५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

\n

हेही वाचा – IND vs SA : रोमांचक सामन्यात भारताने मारली बाजी! शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

\n

विराटने ठोकले ऐतिहासिक ५२ वे शतक!

\n

या सामन्यात विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील ५२ वे शतक झळकावले. या शतकासह त्याने एकाच फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा आणि तसेच, मायदेशातील सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. विराटच्या या ऐतिहासिक खेळीमुळेच टीम इंडियाने हा सामना १७ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

\n

हेही वाचा – IND vs SA : रोहित-गंभीर यांच्यात ड्रेसिंग रुममध्ये झाला वाद? फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण

\n

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना ३ डिसेंबर रोजी रायपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यातही विराट कोहलीकडून चाहत्यांना आणखी एका शतकाची अपेक्षा असेल.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/virat.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Vikas Mudhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-52nd-odi-century-ranchi-fangirl-riya-varma-dream-goes-viral-after-ind-vs-1st-odi-match#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/virat.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-52nd-odi-century-ranchi-fangirl-riya-varma-dream-goes-viral-after-ind-vs-1st-odi-match#webpage","name":"Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-52nd-odi-century-ranchi-fangirl-riya-varma-dream-goes-viral-after-ind-vs-1st-odi-match","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-52nd-odi-century-ranchi-fangirl-riya-varma-dream-goes-viral-after-ind-vs-1st-odi-match#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/virat.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-52nd-odi-century-ranchi-fangirl-riya-varma-dream-goes-viral-after-ind-vs-1st-odi-match#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/virat-kohli-52nd-odi-century-ranchi-fangirl-riya-varma-dream-goes-viral-after-ind-vs-1st-odi-match","name":"Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल"}}]}}}

Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल

Updated On:
Virat Kohli : किंग कोहलीने रांचीत पूर्ण केलं चाहतीचं स्वप्न! VIDEO होतोय व्हायरल

Virat Kohli Fan Girl Video Viral : क्रिकेटचा किंग विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो, तेव्हा जगभरातील चाहते त्याच्या कौतुकात नतमस्तक होतात आणि जेव्हा तो शतक ठोकतो, तेव्हाचा उत्साह तर अवर्णनीय असतो. रांचीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडेतही असेच दृश्य पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चाहती विराटने तिचं स्वप्न पूर्ण केल्याच बोलत आहे.

विराट कोहलीने या सामन्यात धमाकेदार शतक (१३५ धावा) पूर्ण करताच संपूर्ण स्टेडियम आनंदात बुडाले. चाहत्यांच्या जल्लोषात एक खास चाहती देखील होती, जिचा उत्साह कॅमेऱ्यात कैद झाला आणि तिचा तो क्षण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रिया वर्मा कोण आहे, जी विराटसाठी वेडी झाली?

विराट कोहलीने शतक झळकावले, पण त्याचबरोबर रांचीच्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या मुलीचे नाव रिया वर्मा आहे. विराटच्या शतकावर ती आनंदाने नाचताना ब्रॉडकास्टिंग टीमच्या कॅमेऱ्यात कैद झाली. या शतकाच्या क्षणी रियाने एक खास व्हिडिओ देखील बनवला, ज्यामध्ये तिने म्हटले की, “विराट कोहलीला शतक झळकावताना प्रत्यक्ष पाहणे, हे तिचे स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले आहे.”

रिया वर्मा ही विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. ती मुंबईत राहते आणि सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. रियाला २५ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. ती नेहमीच विराट कोहलीवर आधारित रील्स बनवत असते. विराटने केलेल्या या शतकावर तिने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्याला जवळपास ५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

हेही वाचा – IND vs SA : रोमांचक सामन्यात भारताने मारली बाजी! शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

विराटने ठोकले ऐतिहासिक ५२ वे शतक!

या सामन्यात विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील ५२ वे शतक झळकावले. या शतकासह त्याने एकाच फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा आणि तसेच, मायदेशातील सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. विराटच्या या ऐतिहासिक खेळीमुळेच टीम इंडियाने हा सामना १७ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा – IND vs SA : रोहित-गंभीर यांच्यात ड्रेसिंग रुममध्ये झाला वाद? फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना ३ डिसेंबर रोजी रायपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यातही विराट कोहलीकडून चाहत्यांना आणखी एका शतकाची अपेक्षा असेल.

आणखी संबंधित बातम्या

Mohammed Kaif Statement : 'श्रेयस प्लेइंग ११ मध्ये खेळण्याच्या लायक नाही अन्...', मोहम्मद कैफ यांच कॅप्टन अय्यरबद्दल खळबळजनक वक्तव्य

2026-07-09 22:44:51

Mohammed Kaif Statement : 'श्रेयस प्लेइंग ११ मध्ये खेळण्याच्या लायक नाही अन्...', मोहम्मद कैफ यांच कॅप्टन अय्यरबद्दल खळबळजनक वक्तव्य

Sourav Ganguly Hall Fame : '१४ वर्षांचे असतानापासून...', गांगुलीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केल्यानंतर सचिनच्या पोस्टने वेधलं लक्ष

2026-07-09 21:48:00

Sourav Ganguly Hall Fame : '१४ वर्षांचे असतानापासून...', गांगुलीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केल्यानंतर सचिनच्या पोस्टने वेधलं लक्ष

Shreyas Sister Statement : "धोनी-रोहित आणि सचिनही सामने हरलेत...!", श्रेयसच्या पाठीशी उभी राहिली बहीण श्रेष्ठा; टीकाकारांना सुनावलं

2026-07-09 19:38:00

Shreyas Sister Statement : "धोनी-रोहित आणि सचिनही सामने हरलेत...!", श्रेयसच्या पाठीशी उभी राहिली बहीण श्रेष्ठा; टीकाकारांना सुनावलं

Aakash Chopra Statement : "नेहमी संजूचाच बळी का दिला जातो?", चौथ्या टी-२० पूर्वी आकाश चोप्रांनी संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल

2026-07-09 18:50:01

Aakash Chopra Statement : "नेहमी संजूचाच बळी का दिला जातो?", चौथ्या टी-२० पूर्वी आकाश चोप्रांनी संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल

Vaibhav Archer Rivalry : "आता हिशोब बरोबर झालाय, पण...!" जोफ्रा आर्चरने चौथ्या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला दिलं 'ओपन चॅलेंजट

2026-07-09 16:31:33

Vaibhav Archer Rivalry : "आता हिशोब बरोबर झालाय, पण...!" जोफ्रा आर्चरने चौथ्या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला दिलं 'ओपन चॅलेंजट