

Vikas Mudhe
विकास मुढे, गेल्या पाच वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून सध्या 'दैनिक प्रभात'मध्ये (डिजिटल विभाग) उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना क्रीडा क्षेत्रांमध्ये विशेष रुची आहे. ते क्रिकेट आणि इतर खेळांशी संबंधित विषयांवर नियमित बातमी लेखन करतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण (मास्टर) संपादन केले. ते 'दैनिक प्रभात'मध्ये २०२५ पासून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी सकाळ, ईटीव्ही भारत आणि लोकसत्ता येथे काम केले आहे.
Vikas Mudhe यांचे लेख

Vaibhav Sooryavanshi Benched : बाहेर बसवून कोणी घडत नाही, ही तर निव्वळ हुकूमशाही; वैभव सूर्यवंशीच्या उपेक्षेवर बालपणीच्या कोचचा संताप!

Rishabh Pant Injury : न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला झटका; दुखापतीमुळे ऋषभ पंत बाहेर, २१ वर्षांच्या युवा खेळाडूला मिळाली संधी

Abishek Porel Century : बलात्काराच्या प्रकरणात ३६ दिवस तुरुंगात अन् मैदानात येताच शतक; खेळपट्टीवरच ढसाढसा रडला अभिषेक पोरेल!

ICC Penalises Windies : ऐतिहासिक विजयानंतर विंडीजला मोठा धक्का; ICC ने दोन स्टार खेळाडूंवर केली कारवाई, नेमकं कारण काय?

Tushar Deshpande Hattrick : टीम इंडियाला मिळाला नवा पॅट कमिन्स? तुषार देशपांडेने वानखेडेवर रचला इतिहास; बॅट-बॉलने केला डबल धमाका

Abhishek Sharma Statement : अभिषेक शर्मा वेस्ट इंडिजच्या प्लॅनवर कसा पडला भारी? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा

Ravindra Jadeja Century : ‘सर’ रवींद्र जडेजाचा धमाका! रणजी ट्रॉफीत ठोकले १६ वे प्रथम श्रेणी शतक; जुन्या साथीदारानेच केली शिकार

India Beat West Indies : इंदूरमध्ये भारताचा थरारक विजय! २२४ धावांचा बचाव करत विंडीजला लोळवले; मालिकेत घेतली २-१ अशी आघाडी

Bye Run Controversy : मैदानात अंपायर्सशी भिडले वेस्ट इंडिजचे खेळाडू! २० व्या षटकातील ‘त्या’ एका धावेवरून इंदूरमध्ये मोठा राडा

Tilak Varma Run out : चौकार समजून पिचवरच थांबले अन् दांड्या गुल! तिलक वर्माचा रनआऊट पाहून विंडीजच्या खेळाडूंनाही आले हसू, पाहा VIDEO

