बैलगाडा शर्यतीबाबत राज्य सरकारचा अहवाल महत्त्वाचा ठरेल… आमदार महेश लांडगे यांचा विश्वास
पिंपरी -बैलगाडा शर्यतींवरील बंदी कायमस्वरुपी उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकाने सादर केलेला रनिंग ऍबिलिटी ऑफ बुल्स ...