आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ मराठी अनुवाद पुस्तकाचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते कोल्हापुरात प्रकाशन
कोल्हापूर : सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या शिक्षण आणि सामाजिक उन्नतीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू ...