“साहेब, प्रत्येक श्वास तुमच्यासाठी,प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी” बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संजय राऊतांची खास पोस्ट
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १० वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवर असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी ...