‘मर जाओ उधर गंदे नाले में गिर के…’, सामना हरल्याने पाकिस्तानी चाहत्याला राग अनावर; पहा व्हिडिओ!
T20 WorldCup - पाकिस्तान संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानने सामना शेवटच्या चेंडूवर ...