25.9 C
PUNE, IN
Monday, October 21, 2019

Tag: withdrew security

परिस्थितीचा सखोल आढावा घेऊनच पुढची दिशा ठरवली पाहिजे : शत्रुघ्न सिन्हा

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता. पुलवामा हल्ल्यामुळे...

 शहीद जवानांचे कर्ज एसबीआय करणार माफ 

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 23 जवानांचे कर्ज भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) माफ करणार आहे. त्याशिवाय,...

काश्मीरचा निर्णय जनमत चाचणीद्वारे घ्या : कमल हासन

चेन्नई - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारताच्या सीआरपीफ जवानांवर भ्याड हल्ला केला. या आत्मघातकी हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर संतापाची लाट देशभरात...

#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता ? : संजय राऊत

मुंबई - जम्मू-काश्मीरच्या फुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात भारताचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात येत...

पिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान

जम्मू - काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांना गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी पुलवामा येथील पिंगलान येथे सोमवारी पहाटे शोधमोहीम सुरु केली होती. सैन्य...

#PulwamaAttack : पुलवामा हल्ला हे एकट्यादुकट्याचे काम नाही 

माजी रॉ प्रमुख विक्रम सूद यांचे प्रतिपादन हैदराबाद - काश्‍मीरात पुलवामा येथे झालेला हल्ला हे एकट्यादुकट्याचे कृत्य नाही, एखाद्या पथकाने संघटीतपणे...

#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक 

बेंगळूरु - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक केल्याबद्दल कर्नाटकातील एका खासगी शाळेच्या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. जिलेखा...

पिंगलानयेथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; चार जवान शहीद

जम्मू -  काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशदवाद्यांच्या चकमकीमध्ये चार जवान शहीद झाले असून यात मेजर पदावरील...

काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर सरकारने मीरवाइज उमर फारूकसह अन्य चार फुटीरतावादी नेत्यांना दणका दिला आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या...

ठळक बातमी

Top News

Recent News